'Tollest' Statue of the World
'टॉलेस्ट' स्टॅच्यू ऑफ द वर्ल्ड By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 06:44 PM2018-10-17T18:44:12+5:302018-10-17T18:54:57+5:30Join usJoin usNext क्रिस्ट द लेडीमर हा येशू ख्रिस्त यांचा पुतळा आहे. ब्राझीलमधील या पुतळ्याची उंची 68 मीटर उंच आहे. सेनदाई दैकानून हा जपानमधील पुतळा असून जगातील उंच पुतळ्यांच्या यादीत याची वर्णी लागते. या पुतळ्याची उंची 100 मीटर उंच आहे उशिकु डैबुत्सू हा जपानच्या इबारकी परफेक्च्युर येथील पुतळा आहे. या पुतळ्याची उंची 120 मीटर असून जगातील टॉप 3 पुतळ्यांपैकी हा एक आहे. लेक्यून सेटक्यार ही गौतम बुद्धांची उंच प्रतिमा आहे. म्यानमारमधील या पुतळ्याची उंची 130 मीटर एवढी आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांचा सरदार सरोवरमधील हा पुतळा आहे. हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरेल, याची उंची 182 मीटर उंच आहे. टॅग्स :पुतळ्यांची विटंबनाआंतरराष्ट्रीयstatue VandalismInternational