'या' देशात आहे ‘नरकाचा दरवाजा’! राष्ट्रपतींनी दिला बंद करण्याचा आदेश; येथे 51 वर्षांपासून का धगधगतेय आग?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 05:13 PM2022-01-09T17:13:36+5:302022-01-09T17:25:36+5:30
Turkmenistan : या 230 फूट रुंद असलेल्या भयंकर खड्ड्यात अजूनही आग धगधगत आहे. 'नरकाचा दरवाजा' व्यतिरिक्त या खड्ड्याला 'नरकाचे तोंड'ही म्हटले जाते.