US : ३१ वर्षीय शिक्षिका १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत कारमध्ये ठेवत होती संबंध, वाचा कसा झाला याचा खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 01:09 PM2021-10-06T13:09:28+5:302021-10-06T13:31:17+5:30
फ्लोरिडामध्ये सहमतीने संबंध ठेवण्यासाठी कायदेशीर वय हे १८ आहे. अशात १४ वर्षाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणंहा इथे गंभीर गुन्हा आहे.