सूर्यग्रहणाचा अमेरिकेतील नागरिकांनी मनसोक्त लुटला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 06:39 AM2017-08-22T06:39:46+5:302017-08-22T06:53:37+5:30

तब्बल एक शतकानंतर अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये सूर्यग्रहण पाहायला मिळाले.

नासाने सूर्यग्रहण जगभरातील लोकांना दाखवण्याची खास ऑनलाइन सोय केली होती.

आता 2252 मध्ये अमेरिकेत खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.

शतकातील सर्वात मोठ्या सूर्यग्रहणाकडे जगभरातील खगोलप्रेमीचे लक्ष लागून राहिले होते.

न्यूयॉर्कमधील टाईम्स स्केअर चौकात सूर्यग्रहण पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

अमेरिकेतील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या वेळी सूर्यग्रहण नागरिकांना सूर्यग्रहण पाहता येत होते.

ही दुर्मिळ घटना नागरिकांना पाहता यावी म्हणून अनेक मोठमोठ्या दुर्बिण लावण्यात आल्या होत्या.

याचबरोबर, पुढील कंकणाकती सूर्यग्रहण 2019 मध्ये भारतातील कोईमतूर येथून दिसणार आहे.