Volcanic eruption in Indonesia!
इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक! तबब्ल 7 किलोमीटर उंच राखेचा डोंगर By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 03:41 PM2018-02-21T15:41:49+5:302018-02-21T15:43:03+5:30Join usJoin usNext इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर असलेला माउंट सिनबंग नावाचा ज्वालामुखी पुन्हा उसळला आहे. त्याची राख तब्बल 7 किलोमीटर उंचीवर पोहचली आहे.यामुळे तेथिल हजारो लोकांना परिसर सोडावा लागतो आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा व त्यातून निघणारी राख आरोग्यास धोकादायक असल्याने आसपासच्या लोकांना मास्कचं वाटप करण्यात आलं. ज्यालामुखीच्या राखेमुळे 5 जिल्ह्यांतील दृश्यमानता कमी झाली आहे. केवळ 5 मीटरवर दूरचंच दिसतं आहे.