ज्वालामुखी शांत करण्यासाठी इंडोनेशियात केली जाते यज्ञ आणि पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 16:05 IST2017-10-06T16:04:05+5:302017-10-06T16:05:50+5:30

इंडोनेशियामधील आयलँड बाली येथील अगुंग पर्वतावर ज्वालामुखी फुटण्याची शक्यता आहे. ज्वालामुखी शांत करण्यासाठी येथील हिंदूनी पूजा अर्चना करतात.

अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १७०० लोक मृत्युमुखी पडले होते.

अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १७०० लोक मृत्युमुखी पडले होते.

अगुंग पर्वत त्याच्या उंचीमुळे पश्चिमेकडील समुद्रावरून आलेले ढग पूर्णपणे रोखून धरतो. त्यामुळे पुरा बेसाकी असलेला त्याचा दक्षिणपश्चिम उतार वर्षभर ढगांनी वेढलेला, थंड आणि हिरवागार असतो.