World Health Organization: WHO ने वाढवला आत्मविश्वास; 2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 01:07 PM2022-01-02T13:07:08+5:302022-01-02T13:12:12+5:30
WHO (जागतिक आरोग्य संघटना) प्रमुख डॉ. टेड्रस अधानोम यांनी 2022 हे कोरोना महामारीचे शेवटचे वर्ष असू शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे.