म्यानमारच्या यानगॉनमध्ये क्लायम्बिंग वॉलवर योग प्रात्यक्षिके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 15:46 IST2017-10-11T15:37:10+5:302017-10-11T15:46:25+5:30

म्यानमारच्या यानगॉनमध्ये खीन म्यात थु झार क्लायम्बिंग वॉलवर योगाची प्रात्यक्षिके दाखवताना, 32 वर्षाच्या थु झार आधी वकिली करायच्या.

यानगॉनमध्ये योग वर्गात विद्यार्थ्यांना योग आसनाविषयी मार्गदर्शन करताना थु झार.

खीन म्यात थु झार स्वत: वॉलवर चढून योग प्रात्यक्षिक दाखवताना.

क्लायम्बिंग वॉलवर एका विद्यार्थीनी योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवताना.