26 वर्षांआधी एकाने डोक्यात मारला होता चाकू; डॉक्टरांनी आता काढला, फोटो पाहून व्हाल थक्क...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 03:13 PM2020-04-15T15:13:13+5:302020-04-15T15:33:57+5:30
1990 मधील घटना आहे. एका व्यक्तीने डूयोरीजीवर चाकूने हल्ला केला होता. चाकू डोक्यावर लागला होता, तेव्हापासून चाकू डोक्यातच होता.