नादखुळा! ७८ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली २८ वर्षीय तरूणी, सध्या लिव्ह इनमध्ये राहतंय कपल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 02:09 PM2021-05-01T14:09:44+5:302021-05-01T14:36:34+5:30
सुरूवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे ती प्रेमात बदलली. दोन वर्ष खास मित्र म्हणून राहिल्यानंतर त्यांना एकमेकांवर प्रेम जडलं.