एक असं अंडरग्राउंड शहर ज्यात राहत होते २० हजार लोक, सापडलं कसं वाचून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 02:29 PM2024-07-05T14:29:25+5:302024-07-05T15:10:55+5:30
Derinkuyu story : हे एक जगातील सगळ्यात मोठ्या अंडरग्राउंड शहरांपैकी एक आहे. या शहरात २०० पेक्षा जास्त समूहाचे २० हजारांपेक्षा जास्त लोक राहत होते.