प्रेमाला वयाचं बंधन नसतं! वृद्धावर जडला तरुणीचा जीव; दोघांमध्ये 46 वर्षांचं अंतर, म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 03:26 PM2024-01-17T15:26:27+5:302024-01-17T15:30:26+5:30
तरुणीचं वय 29 वर्षे आहे. तर तिचा बॉयफ्रेंड 75 वर्षांचा आहे. दोघांच्या वयात जवळपास 46 वर्षांचा फरक आहे.