रोज रोज करामत तारेवरची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 20:47 IST2019-07-29T20:38:36+5:302019-07-29T20:47:35+5:30

डॅरियस हुलिया या कलाकारानं अनेक प्रख्यात व्यक्तीमत्त्वांची स्क्लप्चर साकारली आहेत. यातील अनेक स्क्लप्चर लक्षवेधी आहेत.
तारेतून साकारलेले कॉन्स्टटाईन ब्रॅनकुसी
तारेतून साकारण्यात आलेले फर्डिनांड
जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ मिर्च्या एलियाडे
क्वीन मेरीची सुंदर कलाकृती
ऐकापेक्षा एक सुंदर कलाकृती घडवणारे डॅरियस हुलिया...