इथे धगधगत्या ज्वालामुखीच्या टोकावर 700 वर्षांपासून केली जाते भगवान गणेशाची पूजा, रोमांचक इतिहास वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 01:25 PM2020-06-06T13:25:46+5:302020-06-06T13:50:49+5:30
या ज्वालामुखीची आश्चर्यजनक बाब म्हणजे याच्या टोकावर एक गणेसाचं मंदिर आहे. असे मानले जाते की, या गणेशामुळेचे येथील लोक सुरक्षित आहेत.