कुत्रेही खाऊन जाताहेत भाव; तुम्हीही म्हणाल काय स्टाइल आहे राव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 05:10 PM2019-05-16T17:10:23+5:302019-05-16T17:15:10+5:30

यांनी तर मेक अपमध्ये मुलींनाही मागे टाकलंय.

आता हा कसलं कर्ल करतोय, तोच जाणे...

आत्ताच अंघोळ करून आलाय वाटतं..

याचीही अंघोळ आत्ताच झालीय बहुधा...

वेस्ट इंडिजवरून आलाय की काय...

अंगापेक्षा भोंगा मोठा... डोक्यापेक्षा केस जास्त...

बाबो... ही तर शॉपिंग करतेय...

काय स्टाइल आहे राव..