शानदार! जबरदस्त!! हे फोटो पाहाल, तर पाहातच राहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 16:31 IST2019-01-16T16:27:26+5:302019-01-16T16:31:32+5:30

हा दिवा विझलाय. मात्र त्यातून दिसणारा सूर्य जणू काही दिवा पेटत असावा, असा भास निर्माण करतोय.
कुणाची शिंगं कुणासाठी आसरा झाली आहेत.
अचूक टायमिंग साधणाऱ्या फोटोग्राफरला सलाम.
ही चिमुरडी घोड्याला चिडवून दाखवतेय.
चहा... चहा... गरम चहा...
याला म्हणतात अफलातून टायमिंग.. पण हा कॅमेरा पाणी गेल्यानं खराब तर होणार नाही ना..?
बालपणीच्या आठवणी आणि त्या टिपणारं जबरदस्त टायमिंग
निव्वळ अप्रितम...