९ महिन्यांपर्यंत प्रेग्नेंट असल्याचे कळलेच नाही, अचानक किचनमध्ये दिला बाळाला जन्म!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 04:25 PM2021-03-27T16:25:18+5:302021-03-27T16:35:08+5:30
ती म्हणाली की, त्या दिवशी ती किचनमध्ये काम करत होती. अचानक तिला हलकी वेदना झाली. अशात तिने आईला मदतीसाठी बोलवलं.