नशेत असताना महिलेकडून झाली अशी चूक, आता पश्चाताप करत जगणं भाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:18 PM2022-01-17T17:18:33+5:302022-01-17T17:28:14+5:30
महिलेने सांगितलं की, विश्वास ठेवणं कठिण आहे. पण माझ्या मूर्खपणामुळे असं झालं आहे. ती पुढे म्हणाली की, १० वर्षाआधी मी माझ्या पार्टनरला सोडलं होतं.