Eco Friendly Cafe in India; Made from Cubboard
भारतातला Eco Friendly कॅफे; Cubboardपासून बनवल्यात एक एक वस्तू By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 10:58 PM2019-12-11T22:58:56+5:302019-12-11T23:01:54+5:30Join usJoin usNext स्वच्छ पर्यावरणासाठी आता बरेच लोक जागरूक झाले आहेत. काही झाडं लावून पर्यावरणाच्या संवर्धनाचा प्रयत्न करत आहेत तर काही जण प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरणाच्या संरक्षणाला हातभार लावत आहेत मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्येही Cardboard Cafe कॅफे तयार करण्यात आलं असून, ते पूर्णतः पर्यावरणपूरक आहे. या कॅफेमधली प्रत्येक वस्तू ही पर्यावरणाचं संवर्धन करणारी आहे. कार्डबोर्डपासून तयार करण्यात आलेल्या या कॅफेची अनेक वैशिष्ट्य आहेत. इथे खाण्या-पिण्याचं सामान कार्डबोर्डमध्ये ठेवलं जात नाही. लॅम्प शेड्स, खुर्च्या या कार्डबोर्डपासूनच बनवण्यात आलेल्या आहेत. विशेष पावसाळा लक्षात घेता हे कॅफे तयार करण्यात आलेलं आहे.