'या' रहस्यमय डोंगरात आहे सोन्याचा खजिना, पण जे शोधायला गेले परत आले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 03:28 PM2021-09-21T15:28:34+5:302021-09-21T15:35:10+5:30
द लास्ट डचमॅन गोल्ड माइनमध्ये सोन्याची खाण आहे. पण जे कुणी इथे गेले तर परत कधी आले नाही. या रहस्याबाबत आजही समजू शकलेलं नाही.