सेल्फी काढा; पण जरा वेळ काळ पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 22:36 IST2018-10-03T22:32:17+5:302018-10-03T22:36:04+5:30

मागे संपूर्ण टॉवरला भीषण आग लागलेली असताना यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही.

अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना या महाशयांना सेल्फी काढावासा वाटतोय.

अरे प्रसंग काय, तू करतोस काय?

संकटात सापडण्याची वेळ आली तरी सेल्फीची हौस कायम

जखमी झाले म्हणून काय झालं, एक सेल्फी काढायलाच हवा! सोशल मीडियावर अपडेट नको का द्यायला?

अरे सेल्फी काय काढतोस, शिंग घुसेल तेव्हा हौस फिटेल!

आजूबाजूला काय सुरूय आणि या मॅडमचं काय सुरूय?