बाबो! डाग लागलेल्या या जीन्सची किंमत वाचून व्हाल हैराण, व्हायरल झाले फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 12:35 PM2020-09-22T12:35:48+5:302020-09-22T12:44:35+5:30
सोशल मीडियावर gucci च्या या इको ऑर्गेनिक डेनिम पॅंटची चांगलीच चर्चा होत आहे. gucci या पॅंटची किंमत ५६ हजार ५०० रूपये ठेवली आहे.