Happy moments of life in small things
आनंद पोटात माझ्या माईना.... By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 04:56 PM2019-01-15T16:56:30+5:302019-01-15T17:06:50+5:30Join usJoin usNext तुम्ही घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत असता अन् अचानक कुणीतरी तुम्हाला लिफ्ट देतं... कॉफी विथ करण टेंशन देईल, पण कॉफी विथ फ्रेंड खूप मोठा आनंद... इससे बढीयाँ तो कुछ होही नही सकता सर्वात अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे.... झंडा उंचा रहे हमारा तेही जेव्हा तुमच्या हातात असतो तिरंगा. तुमचा नेट बॅलन्स संपलेला असतो अन् तुम्हाला फ्री वायफाय मिळत... जणू लॉटरील लागल्याचा फील येतो तुम्हाला गावाकडं जायचं असत अन् तत्काळमध्ये तुमचं तिकीट कन्फर्म होतं जेव्हा फेसबुकवर तुमची सर्वात आवडती व्यक्ती तुमच्या फोटोला लाईक करते.... आनंद पोटात माझ्या माईना.. मोबाईलची बटरी संपत आली असताना कुणीतरी चार्जर देतं जुन्या पँटीच्या खिशात अचानक 500 रुपयांची नोट सापडते, भाऊ जॅक्पॉटच बसला ना मग मित्राकडून चित्रपट किंवा महत्वाच्या फाईल्स घ्यायला पेन ड्राईव्ह मिळतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मेट्रोने प्रवास करता, गारवा... हवा हवा...टॅग्स :मोबाइलमेट्रोफेसबुकआयआरसीटीसीMobileMetroFacebookIRCTC