Man complains pain : महिना झाला पोटात दुखत होतं; शेवटी दवाखान्यात गेला; अन् डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टमधून काढला ५९ फूटांचा किडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 07:18 PM2021-03-25T19:18:04+5:302021-03-25T19:31:01+5:30
Man complains pain : पोटदुखी थांबत नाहीये म्हटल्यावर या माणसानं डॉक्टरांकडे धाव घेतली. तपासणीनंतर असं काही बाहेर येईल याची कल्पनाही त्याला नव्हती.