घरात बसून बसून आला होता कंटाळा, भिंतीला पाडलं छिद्र तर सापडलं 120 वर्ष जुनं 'गुप्त' तळघर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:13 PM2020-05-09T15:13:47+5:302020-05-09T15:19:20+5:30
काही लोक याहूनही वेगळी किंवा विचित्र कामे करत आहेत. ब्रिटनच्या डेवोनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनेही असंच एक वेगळं काम केलंय.