अरे देवा! टॉयलेट सीटवर बसताच सापाने व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला मारला दंश आणि मग.....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 01:15 PM2021-07-06T13:15:08+5:302021-07-06T13:34:55+5:30
व्यक्तीने काही करण्याआधी सापाने व्यक्तीवर हल्ला केला. यानंतर वृद्ध व्यक्तीने पोलिसांनी फोन केला. ते एका लोकल सर्पमित्राला घेऊन तिथे पोहोचले.