जगातील सर्वाधिक महागडी हॉटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 09:45 PM2018-05-10T21:45:02+5:302018-05-10T21:45:02+5:30

द अपार्टमेंट, कनॉट हॉटेल. लंडनमधील हे प्रीमियर पेंटहाऊस, इंटिरियर फर्निचर, आर्ट लिमिटेड बुक्स आणि युनिक अँटिक्सपासून बनवले गेले आहे. या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी जवळपास 15 लाख रूपये मोजावे लागतात.

द रॉयल सूट, संयुक्त अरब अमिराती. या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी 21 लाख रूपये मोजावे लागतात.

द रॉयल व्हिला, अथेन्स, ग्रीस. या हॉटेलमध्ये एक दिवस राहण्यासाठी 28 लाख रूपये मोजावे लागतात.

हिलटॉप अॅसेस्ट, लॉकाला आयलँड, फिजी. या हॉटेलमध्ये एक दिवस राहण्यासाठी जवळपास 33 लाख रूपये मोजावे लागतात.

रॉयल पेंटहाऊस स्वीट, हॉटेल प्रेझीडेंट विल्सन, स्वित्झर्लंड. या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी 36 लाख रूपये मोजावे लागतात.

महाराजा पॅव्हेलियन, राज पॅलेस हॉटेल, जयपूर. या हॉटेलमध्ये एक दिवस राहण्यासाठी जवळपास 27 लाख रूपये मोजावे लागतात.

द स्काय व्हिला, पाल्म्स कॅसिनो रिसॉर्ट, लास व्हेगास. या हॉटेलमध्ये एका दिवसासाठी साधारण 24 लाख रूपये मोजावे लागतात.