पहिल्यांदाच वाजवण्यात आला १८ हजार वर्ष जुना शंख, कसा होता याचा आवाज?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 12:09 PM2021-02-13T12:09:28+5:302021-02-13T13:12:48+5:30
नुकतंच हे शंख एका वैज्ञानिकाने वाजवलं. त्याचा आवाज ऐकला. आता याच्या आवाजाच्या माध्यमातून १८ हजार वर्ष जुनं संगीत कसं असेल याचा अंदाज लावत आहेत.