हटके शूज, मेरा जूता है अमरिकी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 23:14 IST2019-09-10T23:06:35+5:302019-09-10T23:14:21+5:30

जगभरातील काही मजेशीर सँडलमधील हा एक सँडल आहे, पहिल्यांदाच पाहणारा हे सँडल पाहून नक्कीच घाबरेल
हा सँडल म्हणजे जाँबिया शूज आहे, हा शूज केवळ अमेरिकेत भेटेल, याची किंमतही जास्ती आहे
कुत्र्याच्या आकाराचे हे सँडल आहेत, या बुटांची किंमत 15 हजार रुपये आहे
हा सँडल पाहूनच तुम्ही म्हणाल हे काय नवीनचं. कारण, संडल कमी अन् पायात खिळेच मारले की काय असंच वाटतं हे पाहून
घोड्यांच्या पायाच्या आकाराचा हा बुट, बुट घातल्यानंतर असेल वाटेल आपण घोड्याची चाल चालतोय की काय