फूल मेअकप करून घरकाम करतात इथे मेड, एका खास सर्व्हिससाठी कंपनीसमोर लागलीय लोकांची लाइन... By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 03:24 PM 2020-12-29T15:24:02+5:30 2020-12-29T15:33:52+5:30
यूकेमध्ये मेड सर्व्हिस देणारी द नेकेड फर्म सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोनामुळे आधी लोकांनी ही सर्व्हिस घेणं बंद केलं होतं. पण इथे कामासाठी मेड मिळवण्यासाठी वेटींग लिस्ट आहे. बिझनेस करणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. अनेकजण बिझनेस स्टार्ट तर करतात. पण आयडिया वेगळी नसल्याने अनेकदा बिझनेसही बुडतो. कोरोना महामारीत अनेक बिझनेस स्टार्टअप्स बुडाले. तर काही अशाही फर्म बाहेर आल्या ज्यांनी वेगळ्या आयडिया समोर आणल्या. इंग्लंडच्या प्लायमाउथमध्ये एक कंपनी लोकांना मेड प्रोव्हाइड करून देतात. पण कोरोनात लोकांनी यांची सेवा घेणं बंद केलं होतं. मात्र, आता या कंपनीने अशी एक ऑफर आणली आहे की, कंपनीकडे वेटींग लिस्ट तयार झाली आहे. द नेकेड क्लीनिंग नावाची ही कंपनी सध्या चर्चेत आहे. चला जाणून घेऊ कंपनीच्या त्या ऑफरबाबत ज्याने कंपनी पुन्हा उभा झाली.
यूकेमध्ये मेड सर्व्हिस देणारी द नेकेड फर्म सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोनामुळे आधी लोकांनी ही सर्व्हिस घेणं बंद केलं होतं. पण इथे कामासाठी मेड मिळवण्यासाठी वेटींग लिस्ट आहे.
या कंपनीचे दोन डायरेक्टर आहेत. निक्की बेल्टन आणि लियन वूलमॅनने ही कंपनी सुरू केली होती. कोरोनामुळे लोकांनी या कंपनीतून मेड बोलवणं बंद केलं होतं. अशात ही कंपनी बंद होण्याच्या मार्गावर होती.
तेव्हाच निक्कीला एक आयडिया आली. ही आयडिया होती नेकेड कामावाली प्रोव्हाइड करण्याची ऑफर. या फर्ममध्ये रजिस्टर्ड महिला लोकांच्या घरात विना कपडे काम करतात.
सोबतच या महिला मेकअप करून कामावर येतात. निक्कीनुसार, या ऑफरमुळे त्यांच्याकडे आता क्लाइंट्सची वेटींग लिस्ट आहे. कोरोनानंतर मार्केटमध्ये त्यांना फार डिमांड आली आहे.
सध्या कंपनी यूकेमध्ये सेवा देते. आता त्यानंतर अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि दुबईसारख्या देशांमध्ये सुरू करण्याचा विचार आहे. सोबतच कंपनी जोरदार प्रमोशनही करणार आहे.
या ऑफरमुळे कंपनीला टीकेचाही सामना करावा लागला. अनेकांनी विरोधही केला. मात्र क्लाइंट्सकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही आयडिया अजूनही सुरूच आहे. निक्कीने सांगितले की, २०२१ मध्ये तो ही आयडिया आणखी वाढवेल.
सध्या कंपनी यूकेमध्ये सेवा देते. आता त्यानंतर अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि दुबईसारख्या देशांमध्ये सुरू करण्याचा विचार आहे. सोबतच कंपनी जोरदार प्रमोशनही करणार आहे.