इथे सापडलं जगातलं सर्वात जुनं पाणी; १६० कोटी वर्षाआधीचं रहस्य उलगडणार, कशी आहे या पाण्याची टेस्ट?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 01:25 PM2021-04-30T13:25:52+5:302021-04-30T13:45:33+5:30
पाण्याचं हे सॅम्पल कॅनडातील ओंटारिओमधून उत्तरेतील टिमिंस नावाच्या ठिकाणी असलेल्या खाणीत सापडलं. पाण्याचं हे सॅम्पल १६० कोटी वर्ष आहे.