One click on 'abandoned drone click'
एका क्लिकवर जगातील 'भन्नाट ड्रोन क्लिक' By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 06:51 PM2018-11-29T18:51:24+5:302018-11-29T18:55:03+5:30Join usJoin usNext नेदरलँडमधील एक रस्ता इंद्रधनुष्यांच्या रंगातून जातो, ड्रोन शुटने घेतलेला मनमोहक फोटो पिवळ्या रंगाची धरती किती सुंदर आहे, जणू सोन्यानं मढलेलं गावच. उंचावरुन हा फोटो पाहिल्यावर तुम्ही म्हणाल या काय गाड्या आहेत, या तर व्हिडीओ गेममधील गाड्या आहेत. पण, या एकाच लाईनमध्ये पार्क केलेल्या खऱ्याखुऱ्या गाड्या आहेत. चीनमधील मच्छीमारांनी लढवलेली ही शक्कल आहे. मासे पकडण्याची ही पद्धत उंचावरुन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फोटोला पुरस्कारही मिळालाय. फाऊंटनच्या खाली मजा-मस्ती करताना दिसत आहेत. एक भन्नाट दृश्य हे कुठलं पठार नाही, तर चीनमधील तांदुळाची शेती आहे, पण उंचावरुन पाहिल्यास हे निसर्गरम्य ठिकाण वाटतं. हा फोटो अमेरिकेतील एका नदीचा आहे. बर्फाने गोठलेल्या Amateur Beauty कॅटेगिरीत या फोटोला तिसरा पुरस्कार मिळाला आहे. हा भन्नाट क्लिक इटलीमध्ये घेण्यात आला आहे. जणू हिरवा शालू नेसलेली धरती. या फोटोला Amateur Beauty कॅटेगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले आहे. न्यूझिलंडच्या Auckland येथील Huia Dam च्या ड्रोनने हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. नदीवरील एका पुलाचा हा फोटो आहे. राजस्थानच्या वाळवंटातील उंटांची ही रांग, जणू मुंग्यांची रांग वाटतेय. Professional Beauty कॅटेगिरीत या फोटोला पहिलं बक्षीस मिळालंय. अमेरिकेतील एका रस्ते पुलाचा हा भन्नाट क्लिक आहे. आकाशाचेच कुणी दोन तुकडे केले की काय, असंच हा फोटो पाहून वाटतं.टॅग्स :व्हायरल फोटोज्इटलीViral PhotosItaly