ओपनर ! 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 16:40 IST2019-09-19T16:28:54+5:302019-09-20T16:40:07+5:30

आपल्या पायातील बुटाचा वापर ओपनर म्हणून करता येईल. कारण, या बुटाच्या पायथ्याशी ओपनर बसवण्यात आलंय.

इंटरनेटवर बुटाच्या या नवीन स्टाईलला अधिक पसंती मिळत असून पार्टीसाठी हा सँडल भारीय अशीही चर्चा होतेय

वेटेमेंटेसने आपल्या अधिकृत इंस्ट्राग्राम अकाऊंटवरुन या ब्रँडेड बुटाचे फोटो शेअर केले आहेत.

बुटाच्या मागील बाजुस चंदेरी रंगाचा बॉटल ओपनर आहे.

ओपनरची ही जोडी जोडी-जोडीनं फिरणाऱ्या दोघांनाही पार्टीत आनंद देईल