बेबी फोटो शूट एकदम भारी; पण हवी कल्पकतेची भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 02:45 PM2019-10-03T14:45:20+5:302019-10-03T15:04:40+5:30

अनेकांना बाळाचं फोटोशूट करायला आवडतं. मात्र लहान मुलांचं शूट करताना अतिशय मेहनत घ्यावी लागते.

सुंदप फोटोंच्या मागे असे कष्ट असतात...