Riddle quiz: तुमच्यासमोर एक फोटो ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक कोडे विचारण्यात आला आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला वरून खालच्या क्रमामध्ये १ ते ५ पर्यंतचे नंबर्स देण्यात आहेत. प्रश्न असा आहे की १ नंबरच्या खाली २ नंबर तर ३ नंबरच्या खाली ४ नंबर दिलेले आहेत. मग ५ वंबरच्या खाली काय येईल. आता सर्वसाधारणपणे विचार करून लोक उत्तर देतील की ५ नंबरच्या खाली ६ नंबर येईल. मात्र या कोड्यामधील औत्सुक्याची बाब म्हणजे ५ नंबरच्या खाली ६ नंबर येत नाही.