८ असे जीव जे परिस्थितीनुसार बदलतात आपला लिंग, नर बनतात मादी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 01:05 PM2024-11-29T13:05:09+5:302024-11-29T14:03:29+5:30
Interesting Facts About Fish : काही जीव असे असतात जे त्यांच्या जीवन काळात वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आपलं लिंग बदलू शकतात.