जगभरातील लोकांनी केलेले जुगाड पहाल; हसून हसून लोटपोट व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 11:26 AM2020-01-28T11:26:29+5:302020-01-28T11:39:30+5:30

या लोकांनी जुगाड करण्याची सर्व हद्द पार केली आहे. मोबाईल पाहण्यासाठी लोक चष्मा डोळ्याला लावतात. मात्र इथे चष्मा मोबाईलला सपोर्ट करण्यासाठी मागच्याबाजुला लावण्यात आला आहे.

कोंबडीच डाएटिंगवर गेली आहे. तिचे वजन दुसरी कोंबडी पाहत आहे.

प्रदुषणापासून वाचण्यासाठी मास्क लावलाय आणि त्याला भोक पाडून सिगारेट पितोय पठठ्या.

आजीबाईनी मोबाईल चार्जिंगसाठी फावल्या वेळात लोकरीचे बास्केटच बनवलेय.

खरंच का काय? दुतोंडी कार...कुठून पुढे जाईल नेम नाही...

पुरुषानेच पायावर मुलींसारखी मेहंदी काढली आहे.

बायकोला काळा रंग आवडायचा, नवऱ्याला पांढरा....मग काय कारच पाहून ठरवा काय केले असेल...

चालतानाही फोनमध्ये डोकावणाऱ्यांसाठी...पावसाळ्यातील मोठ्ठा जुगाड

गाडी आहे की घर...दरवाजा, कुंडी तर घरासारखी