स्वर्गाहूनी सुंदर... पाण्याखालील 'हे' अद्भूत सौंदर्य तुम्हाला नक्कीच पाडेल भूरळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 14:53 IST2019-09-08T14:50:12+5:302019-09-08T14:53:43+5:30

दूरवर क्षितीजापर्यंत पसरलेल्या अथांग सागराच्या पोटामध्ये नक्की काय दडलयं? हा आपल्यापैकी प्रत्येकालाच पडलेला प्रश्न. हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
काहीसं असं असतं पाण्याखालील जग...
निळ्या पाण्यातील चंदेरी दुनिया...
पाण्याखालील पहिली झेप...
प्रेम.... प्रेम आणि फक्त प्रेमच...
हाच आहे पाण्याखालील निळ्या जगाचा शहनशाह...