मी काय म्हणतो? ते ४ दिवसांचा पगार मिळणार का?; सत्तानाट्यावर सोशल मीडियात धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 21:09 IST2019-11-26T21:05:46+5:302019-11-26T21:09:44+5:30

राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात गेल्या ४ दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अवघ्या साडेतीन दिवसात भाजपा सरकार कोसळलं, मात्र या नाट्यमय हालचालींवर सोशल मीडियात मीम्सचा धुमाकूळ माजला आहे. अनेक जोक्स या नाट्यावर फिरत आहेत