पहिल्यांदाच 'आईच्या दूधाची' लॅबमध्ये निर्मिती, खुल्या बाजारात विकण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 01:26 PM2021-06-04T13:26:38+5:302021-06-04T13:45:58+5:30
breast milk in science lab : लॅबमध्ये तयार केलेल्या या दुधात मोठ्या प्रमाणात सर्व पौष्टिक घटक आहेत, जे सहसा आईच्या दुधात आढळतात.