Stone Art - When You Have Beauty in yout eye
स्टोन आर्ट - जेव्हा आपल्या दृष्टीत सौदर्य असतं By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 10:42 PM2019-05-02T22:42:24+5:302019-05-02T22:55:18+5:30Join usJoin usNext सुंदरता ही बघणाऱ्याच्या नजरेत असते, त्यामुळे दगड-धोडे, माती-पाणी यांच्याकडेही एका विशिष्ट नजरेतून पाहिल्यास निसर्ग सौंदर्याचा अद्भूत नजारा आपणाला पहायला मिळतोय. एखाद्या वेल डोकेरोटेड किंवा इंटेरियरल आर्टलाही लाजवेल असं हे नैसर्गिक सौंदर्य आणि त्याला कुत्रीम कलेजी जोड. दगडांनी व्यापलेली ही बैठकव्यवस्था लक्षणीय हिरवळ आणि त्याजोडीला प्राकृतिक सौदर्याची खाण असलेली हे दगड, या दगडांची योग्य सजावट केल्यास तेच खरं सौंदर्य म्हणता येईल ना ही विहिर आहे, ना कुठल्या पक्ष कार्यालयाचं एंट्री गेट. पण ही दगड-धोड्यांची वर्तुळाकृती आकृती अतिशय सुंदर सुंदरतेची वाख्या निसर्गानेच आपल्याला दिली आहे, बाकी इंटेरियर वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे. क्या बात है... जाव इथं आपल्या प्रिय व्यक्तीसोबत अन बसाव चहाचा कप घेऊन गप्पांच्या रात्रीत रमण्यासाठी. तुम्हाला फोटो काढायला कशाला कुठं निसर्गरम्य ठिकाणी जायचंय, हे सुंदर ठिकाण आहे ना... स्टोन आर्ट हा प्रकार सध्या इंटेरियरचाच एक भाग बनलाय, पण दगडांमधूनही विलक्षण असं सौदर्य निर्माण करता येतं फक्त दृष्टी तशी हवीटॅग्स :कलानैसर्गिक आपत्तीनिसर्गartNatural CalamityNature