the largest cities of the world know
'ही' आहेत जगातील सर्वात मोठी शहरं, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:31 PM2024-08-21T12:31:33+5:302024-08-21T12:48:17+5:30Join usJoin usNext जगातील सर्वात मोठी शहरे कोणती आहेत? याबद्दल जाणून घ्या.... पृथ्वीवर १० हजारांहून अधिक शहरे आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात मोठी शहरे कोणती आहेत? तर जगातील निवडक शहरं मोठ्या शहरांच्या यादीत येतात. याबद्दल जाणून घ्या.... न्यूयॉर्क हे शहर लोकसंख्या आणि गजबजलेल्या वातावरणासाठी ओळखले जाते. यामध्ये मॅनहॅटन, ब्रुकलिन, क्वीन्स, द ब्रॉन्क्स आणि स्टेटन आयलँड या पाच नगरांचा समावेश आहे. बोस्टन प्रॉव्हिडन्स हे अमेरिकेच्या ईशान्य भागातील दोन प्रमुख शहरांचा समावेश असलेले जगातील दुसरे सर्वात मोठे महानगर आहे. टोकियो ऐतिहासिक मंदिरे, मोठ्या इमारती आणि आधुनिक जीवनशैलीसाठी ओळखले जाते. टोकियोच्या दक्षिणेला योकोहामा आहे, जे आपल्या अद्भुत अशा किनारी आकर्षणांसाठी प्रसिद्ध आहे. अटलांटा हे जंगलात वसलेले शहर आहे. जे ब्लू रिज पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे आधुनिक गगनचुंबी इमारती आणि हिरवाईने नटलेले शहर आहे. लॉस एंजेलिस हे संस्कृती, मनोरंजन आणि व्यवसायाचे केंद्र आहे. हॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी येथे राहतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. टॅग्स :अमेरिकाAmerica