एकदम परफेक्ट! एकदा पाहाच हे थ्रीडी इफेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 14:44 IST2019-05-08T14:40:55+5:302019-05-08T14:44:37+5:30

लुका लूक या थ्रीडी मेकअप आर्टिस्टनं तयार केलेले डोकं चक्रावून टाकणारे आहेत.
पुस्तक रुपातला हा चेहरा वाचता येतोय का तुम्हाला?
याचं डोकं थोडं रिकामी आहे का?
डोक्यावर उगवला चंद्र
याच्या डोक्यातून काय निघालंय?
असं डोकं कधी पाहिलंय का?
डोक्यावर आईस्क्रीम जमा झालंय का?
याच्या मानेला काय झालं? फास लावला की काय?
कलात्मकता हवी तर अशी...