'या' 14 देशांच्या सीमारेषा आहेत फक्त नावापुरत्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 06:44 PM 2018-04-04T18:44:11+5:30 2018-04-04T19:44:23+5:30
पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळं भारताचा सीमा प्रश्न ज्वलंत आणि गुंतागुंतीचा झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरुच असतात. पण असे काही देश आहेत त्यांच्या सीमा फक्त नावाला आहेत. या देशांच्या सीमांवर कधीच युद्ध होत नाहीत. त्याचप्रमाणे येथील सीमेवर जवानही तैनात नाहीत. इतकंच नव्हे तर दोन्ही सीमेवरील देशातील नागरिक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. आपले व्यवहर करतात. आज आपण आशाच देशांची माहिती फोटोतून उलगडणार आहोत.....
थायलँड, लाओस आणि म्यानमार
अर्जेंटिना आणि ब्राझील
बेल्जियम आणि नेदरलँड
फ्रान्स आणि जर्मनी
जर्मनी आणि ऑस्ट्रिया
जर्मनी आणि झेक प्रजासत्ताक
हैती आणि डॉमिनिकन रिपब्लिक
लिथुआनिया आणि लात्व्हिया
रोमानिया आणि बल्गेरिया
स्पेन आणि पोर्तुगाल
स्वित्झर्लंड आणि इटली
व्हिएतनाम आणि चीन
अमेरिका आणि मेक्सिको