चीनच्या या दुसऱ्या भिंतीबाबत अर्ध्या जगाला नाही माहिती, दडले आहेत अनेक रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 02:02 PM2021-06-29T14:02:54+5:302021-06-29T14:09:31+5:30
सिटी वॉल ऑफ नानजिंग (City Wall of Nanjing) - ही ऐतिहासिक भींत आहे चीनच्या नानजिंग शहरात. ही भींत साधारण ६०० वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं.