तुमच्या हातून कळत नकळत घडतात 'हे' गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 08:00 PM2020-01-12T20:00:13+5:302020-01-12T20:04:16+5:30

अवैध ऑनलाइन स्ट्रिमिंग वेबसाईट्सच्या माध्यमातून लाखो लोक अवैध पद्धतीनं टेलिव्हिजन शो आणि चित्रपट पाहतात. हा गुन्हा आहे.

आज काल इंटरनेटवरुन होणारं ट्रोलिंग अतिशय सामान्य बाब झाली आहे. मात्र या माध्यमातून एखाद्याला धमकावणं गुन्हा आहे.

अनेकजण टोरंटवरुन चित्रपट डाऊनलोड करतात. हे बेकायदेशीर आहे.

सोशल मीडियावर सध्या मीम्स प्रचंड व्हायरल होतात. मात्र त्यासाठी अनेकदा कॉपीराईट असलेल्या फोटोंचा वापर होतो. हा गुन्हा ठरतो.

यूट्यूबवरुन दुसऱ्यांचा कॉपीराईट असलेला व्हिडीओ शेअर करणं बेकायदेशीर आहे.

हॅप्पी बर्थ डे गाणं तुम्ही सार्वजनिक ठिकाणी म्हणू शकत नाही. कारण त्या गाण्याचे कॉपीराईट तुमच्याकडे नाहीत.