२४ तासात केवळ ३० मिनिटांची झोप घेते 'ही' व्यक्ती, जाणून घ्या यामागचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 04:32 PM2024-09-04T16:32:28+5:302024-09-04T17:24:39+5:30
Japan Short Sleeper Daisuke Hori: रोज केवळ ३० मिनिटे झोपून कुणी जिवंत राहणं या गोष्टीवर सहज विश्वास बसत नाही. मात्र, जपानमध्ये एक अशी व्यक्ती आहे.