असं अफलातून हॉटेल कधी पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 16:08 IST2019-09-10T16:06:14+5:302019-09-10T16:08:58+5:30

जपानची राजधानी टोकियोमध्ये 2D डिझाईन असलेलं हॉटेल प्रसिद्ध आहे.

या हॉटेलच्या प्रवेशद्वारापासूनच 2D आर्टची गंमत पाहायला मिळते.

संपूर्ण 2D हॉटेल ग्राहकांचं लक्ष वेधून घेतं.

डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करण्यात 2D हॉटेल पूर्णपणे यशस्वी ठरतं.

जमिनीपासून ते अगदी छतांपर्यंत 2D डिझाईन साकारण्यात आलं आहे.

टोकियोला भेट देणारे अनेक पर्यटक 2D हॉटेलला आवर्जून भेट देतात.