याला म्हणतात नशीब! आकाशातून मौल्यवान दगडांचा पाऊस, रातोरात गावातील लोक झाले लखपती!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 03:52 PM2020-09-03T15:52:04+5:302020-09-03T15:58:06+5:30
ब्राझीलच्या एका गावात उल्कापिंडाचे शेकडो तुकडे पडले. या उल्कापिंडाच्या प्रत्येक तुकड्याची किंमत लाखो रूपये सांगितली जात आहे.