'व्हॉट अ क्लिक यार'... पाहा अमेझिंग फोटोग्राफी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 09:05 PM2019-05-07T21:05:32+5:302019-05-07T21:14:52+5:30

प्रेम हे प्रेम असतं, प्रेमाला वयाच बंधन नसतं हेच या वृद्ध जोडप्याकडून शिकावं

सर्जा राजाची जोडी खिल्लारी.... हे बोल आठवल्याशिवाय राहणार नाही असाच हा फोटो

बाबो ले किती गाल पाणी आहे.. चिमुकल्याच्या अंगावर पाण्याचे थेंब पडताच असंच काहीतरी तो बोलला असेल नई

भाई कुछ भी कहो.. हम है बडे रंगीन, शौकीन आणि दिलवाले. अभी तो मै जवान हूँ

वा क्या बात है... काय फोटो काढलाय राव. खारूताई फुलाच्या प्रेमात अन् पाहणारा फोटोच्या प्रेमात

बाबा लगीन ढिंच्याक ढिचाक... कुंभमेळ्यात अनेक साधू महाराज भेटतात, पण असे साधू महाराज विरळच.

सिटी ऑफ लाईट... सूर्याने आपल्या घरचा रस्ता धरल्यानंतर, लाईटच्या प्रकाशात पृथ्वातलावावरील मानवप्राण्याला आपल्या घरचा रस्ता धरावा लागतो.

मी पुढे बसणार, कारण मला पाठीमागं काय चाललंय ते पाहायचंय. फोटो पाहून तुम्हाला तुमचं बालपण नक्कीच आठवलं असेल.